Powered By Blogger

Tuesday, August 25, 2015

२२वर्षीय हार्दिक पटेलने पुकारला ओबीसी आरक्षणासाठी एल्गार

हा कोण राजकीय नेत्यांचा मुलगा नाही.. हा आहे हार्दिक पटेल 
दोन महिण्यापूर्वी या तरूणाला कोणही ओळखत नव्हत. आज तुम्ही त्याला गुगलवर सर्च करा. लगेच माहिती मिळेल. आज या तरूणाने गुजरात सरकारला सळो का पुळो करून सोडल आहे. तो पटेल समाजाचा आहे. आणि त्याची मागणी आहे कि पटेल समाजाला ओबीसी कॅटेगीरीतून आरक्षण मिळाव. या मागणी साठी त्यांने समाजाला हाक दिली. एक,दोन हजार नाही. एक, दोन लाख नाही. तब्बल पाच लाख समाज बांधव त्याच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. आणि गुजरात सरकारला घाम फोडला. लाखोंच्या संखेने मेळावे घेवून सरकारला बेजार करून सोडत आहे. आगामी त्याच्या अहमदाबाद येतील रॅलीचा धसका घेवून सरकारने 25000 पोलिस संरक्षणासाठी तैनात केले आहे.याला म्हणतात तरूणाई. हार्दिकच नेतृत्व, धाडस प्रयत्न, खरंच वाखाणन्याजोगा आहे.
बाबा साहेब आबेंडकर मनाले होते शंभर वर्ष शेळी होवुन जगन्या पेक्षा एक दीवस वाग मनुन लढा हारदी भाउ पटेलला माझ्या कडुन कोटी कोटी अभीनंदन..

Like FB Page मॅजीक मराठी


No comments:

Post a Comment